जनहितासाठी
श्रमिक मुक्त पत्रकार संघ, प्रहार जनशक्ती पक्षाचे मुख्यमंत्री यांस पत्र - कोरोना - महत्वपूर्ण सूचना आणि उपाययोजना करण्यासंदर्भात...
देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांनी दिनांक २५/०३/२०२० पासून पुढील २१ दिवसांकरिता कोरोनो विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणजेच १४/०४/२०२० पर्यंत संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषित केलेले आहे याधर्तीवर आज दिनांक २५/०३/२०२० रोजी आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष, श्रमिक मुक्त पत्रकार संघ एक जबाबदार संघटना म्हणून राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांस काही कल्याण पूर्वेतील कुटूंबातील लोकांना उपासमारीची वेळ येऊ नये कल्याण पूर्व कचोरे वाल्मीकी आंबेडकर आवास योजना परिसर, पत्रिपुल, समता नगर पिसवली, रमाबाई आंबेडकर झोपडपट्टी परिसर भागातील हातमजुर, घरकामगार करणारे कुटूंब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांना अन्न पुरवठा व जीवनावश्यक वस्तू व उपचारासाठी काही रोख रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी काही महत्वपूर्ण सूचना आणि उपायोजना करण्यासंदर्भात पत्र लिहून ट्विट केले आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावास अटकाव करण्यासाठी आम्ही आपणास वरील उपायोजना सुचविल्या आहेत, आम्ही आशा व्यक्त करितो की तुम्ही लोकहितार्थ निर्णय घेऊन वरील सूचनांवर सकारात्मक प्रतिसाद द्याल.
धन्यवाद !!!
टीम श्रमिक मुक्त पत्रकार संघ
प्रहार जनशक्ती पक्ष
आपला
*आदर्श भालेराव*
*राज्य उपाध्यक्ष*
*श्रमिक मुक्त पत्रकार संघ*
*कल्याण तालुका संघटक*
*प्रहार जनशक्ती पक्ष*
7021601963