सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
ठाणे : भविष्यात जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावर केंद्र शासन दहा हजार रुपये टाकत नाही तोपर्यंत सर्व भुकेल्यांना जेवू घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात अन्न छत्र सुरु करा. जे लोक आज पर्यंत आयकर भरण्याच्या कुवतीचे झाले नाही अशा सर्व गरजूंच्या खात्यावर डायरेक्ट पैसे ट्रान्स्फर करण्याची आज नितांत गरज …
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
ठाणे : नौपाडा कोपरी प्रभाग समितीतंर्गत नागसेन नगर, खारटन आणि चेंदणी कोळीवाडा येथे कोराना कोव्हीड 19 ची बाधितांची वाढती संख्या लक्षात घेवून महापालिका आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार आता नागसेननगर आणि खारटन रोड येथे कोव्हीड वॅारियर्स नेमण्यात आले आहेत. दरम्यान शहरामध्ये जवळपास 600 पेक्षा जास्त कोव्…
Image
चतुरस्त्र लेखक, गूढकथाकार, नाटककार, विचारवंत रत्नाकर मतकरी यांचे दुःखद निधन
मुंबई – मराठी साहित्यात चौफेर यो गदान देणारे गूढकथा लेखक, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, चित्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व रत्‍नाकर रामकृष्ण मतकरी (वय 81) यांचे आज काल (रविवारी) रात्री निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रत्ना…
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
ठाणे : पोलिस, डॅाक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबतच आता वस्त्या-वस्त्यांमध्ये कोव्हीड योद्धे गस्तीवर असून त्याचा सोशल डिस्टन्सींग आणि कॅान्टॅक्ट ट्रेसिंगसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या संकल्पनेतून कोव्हीड योद्ध्यांची य…
Image
कोरोनाचा संसर्गाला रोखण्यासाठी काही मह्त्त्वाच्या उपाययोजना
मुंबई – कोरोनासारख्या विषाणुजन्य आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी  राज्य सरकारने लॉकडाऊन  ३१ मे प्रर्यंत वाढविले आहे. कोरोना विषाणुवर मात करावयाची असेल तर प्रत्येकानेच खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा. आजाराचा सामना करण्यासाठी आपल्या …
Image
गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या एका सराईताला एलसीबीकडून अटक
पुणे – गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत सशस्त्र गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तुल, तलवार, कोयता अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. फैजान उर्फ बबलू शकील अन्सारी (वय २२, रा. घोरपडे वस्ती, लोणीकाळभोर) …
Image