महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तळीरामांच्या गर्दीमुळे दारू दुकाने बंद


मुंबई, पुणे, कोल्हापुर, नागपुर, नाशिक, विरार, डोंबिवली अशा अनेक ठिकाणी सकाळी ७ वाजल्यापासून दारू दुकानांसमोर तळीरामानी केली होती गर्दी.


अनेक ठिकाणी दारू दुकाने सुरु झाल्यावर तळीरामानी सामाजिक अंतरांचे पालन न केल्यामुळे पोलिसांनी दारू दुकाने केली बंद.


बेळगावात मद्य दुकान उघडल्यावर पहिल्या ग्राहकाला हार घालून स्वागत करण्यात आले, ग्राहक देवो भव!