मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख व समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून विनायक मेटे यांनी हा राजीनामा दिला आहे. विनायक मेटे हे २०१५पासून शिवस्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
विनायक मेटे यांचा शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा