जॉन्सन 'स्कुल ऑफ जेंटल' द्वारे मुंबईतील मातांना प्रशिक्षण

       


बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी बालरोग तज्ञांन कडून मार्गदर्शन


मुंबई : जॉन्सन 'स्कुल ऑफ जेंटल' ने मातांनी आपल्या बाळाच्या संगोपणासह बाळाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी. यासाठी जॉन्सन अँड जॉन्सन पुढाकार घेतला असून याअंतर्गत मुंबईत 'स्कुल ऑफ जेंटल' द्वारे 'बाळाचे आरोग्यावर प्रशिक्षण' या विषयावर आधारित मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात मुंबईतील प्रमुख बालरोगतज्ञ् प्रवक्ते म्हणून उपस्थित होते. यांनी जॉन्सनचे बेबी केअर उत्पादन बाळाच्या स्किन साठी कशा प्रकारे वापरले पाहिजेत ज्याचा बाळाच्या त्वचेला फायदा होईल ह्याचे प्रात्यक्षित तद्यांनी करून दाखविले. आपल्या बाळाचे आरोग्य निरोगी कसे ठेवता येईल यावर मार्गदर्शन केले. त्याचसोबत महिलांना प्रात्याक्षिक करून दाखविले यावेळी देशभरातून १०० हुन अधिक ब्लॉगर्स माता आपल्या बाळासह उपस्थित होत्या.


Popular posts
सराईत गुन्हेगाराकडून ०२ मोटर सायकल हस्तगत करून दोन गुन्हे उघडकीस
Image
जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर (इतिहास)
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image