राज्यात ठिकठिकानी पत्रकारांनाच मारहाण...


लातुर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे  जिल्हाध्यक्ष नरसिंह घोणे यांना पोलिसांकडून मारहाण


औरंगाबादमध्येही पोलिसांनी थेट पत्रकारालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे


ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे सोशल मीडिया प्रमुख मनोज जाधव यांना देखील मारहाण करण्यात आली आहे.


लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच घाला 


पत्रकारांनावर हल्ला झाल्यास गुन्हा या केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या आदेशाला केराची टोपली.