संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती March 02, 2020 • प्रकाश दळवी संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांची ६४३ वी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी संयुक्त जयंती २०२०संत रोहिदास चर्मकार सेवा भावी संस्था मुंबई महाराष्ट्र राज्य व चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.