कंट्राटी व आरोग्य विषयक कामगारांना रोगप्रतिकारक साहित्य


ठाणे शहर असंघटित कामगार काॅग्रेसच्या वतीने कारोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर कंट्राटी व आरोग्य विषयक कामगारांना रोगप्रतिकारक साहित्य देणेकरिता ठाणे महानगरपालिका प्रभारी आयुक्त श्री.अहिरराव यांना निवेदन देताना ठाणे शहर असघटित कामगार काॅग्रेसचे अध्यक्ष संदिप शिंदे, प्रदेश काँग्रेस सदस्य अॅड.प्रभाकर थोरात, शहर काँग्रेस उपाध्यक्ष बाबू यादव, शहर काँग्रेस सचिव जानबा पाटील, माजी नगरसेविका आशाताई सुतार व इतर मान्यवर