कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आदेश


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आदेशानुसार संचारबंदीमुळे कल्याण वासियांना दैनंदिन जीवनातील गरजेचे व आवश्यक साहित्य, किराणा सामान, औषधे वगैरे खरेदीसाठी घराबाहेर पडता येणार नाही म्हणून आपण राहत असलेल्या प्रभागातील खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक त्या वस्तू घरपोच मिळवू शकता. खालील क्रमांकावर व्हाट्सअँप (whatsapp) करून सामानाची यादी पाठवू शकता. 
'अ' प्रभाग - ९८२०५४७४९७
'ब' प्रभाग - ७०२१४०८२२३
'क' प्रभाग - ८४२५८४२४२०
'ड' प्रभाग - ९८२११६०९२९
'इ' प्रभाग - ८४५२८९८९३९
'फ' प्रभाग - ८३५६०६१२३६
'ग' प्रभाग - ९०८२३७८०१०
'ह' प्रभाग - ७७९६१२१८८८
'आय' प्रभाग - ९७०२१०७४०५
'जे' प्रभाग - ९७६९२१०९९९
सरकारला आपल्या सहकार्याची गरज आहे. आपण सगळे मिळून ह्या संकटावर मात करूयात.


Popular posts
चतुरस्त्र लेखक, गूढकथाकार, नाटककार, विचारवंत रत्नाकर मतकरी यांचे दुःखद निधन
Image
गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या एका सराईताला एलसीबीकडून अटक
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image
सराईत गुन्हेगाराकडून ०२ मोटर सायकल हस्तगत करून दोन गुन्हे उघडकीस
Image