जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण येथे पहिले महिला पोस्ट ऑफीस सुरु


कल्याण : महिलांची कामगिरी ही भारतीय डाक सेवेत अतिशय चमकदार धडाडीची राहिली आहेत्यामुळेच महिलांना चांगल्या कामासाठी गौरविण्यात आलेले आहे. भारतीय डाक विभागाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे डाक विभागात सुभाष रोड पोस्ट ऑफीस, कल्याण येथे पहिले महिला पोस्ट ऑफीस सुरु केले. या महिला डाक घरात चार महिला कर्मचारी असून त्यांच्या मार्पतच हे आफीस चालवले जाईल. या पोस्ट ऑफीसमध्ये विविध डाक सेवा जसे की सुकन्या समृद्धी योजना, सेविंग बैंकआवर्ती खाते, मासिक आय योजना, सिनिअर सिटीजन खाते व पोस्टाचा नवीन उपक्रम इंडिया पोस्ट पेमेंट बँक उपलब्ध आहेत. या महिला डाक घरात सर्व कामे या महिला कर्मचारीच करतील.


या महिला डाक घराचे शनिवार, ७ मार्च २०२० रोजी, ठाणे विभागाच्या प्रवर अधीक्षक डाकघर रेखा रिजवी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी महिला कर्मचारयांमार्पत धवी शिंगरे या तीन महिन्याच्या कन्येने सकन्या समदी योजनेचे खातेही उघडण्यात आले व पासबुकाचे हस्तांतरण रेखा रिजवी यांनी केले. या -संरक्षणाचे प्रशिक्षणउपक्रमाला शोभा मधाळे पोस्टमास्तर जनरल नवी मुंबई क्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले. ठाणे विभागात अंदाजे २०० महिला वर्ग आहे. या विभागाच्या प्रवर अधीक्षक डाक घर तसेच पोस्टमास्तर जनरल नवी मंबई क्षेत्र महिलाच आहेत.


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image