ठाणे हॉटेल असोसिएशनची ठाणेकरांसाठी धाव


दररोज 2000 जणांना जेवण
ठाणे : हॉटेल ही शहरी जनजीवनाची गरज बनलीय. कितीही महाग मिळो तरीही हॉटेलवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कोट्यावधी आहे. या कोरोनाच्या महामारीत सर्वप्रथम हॉटेल अन् बार बंद असले तरी दोनवेळचा घास पोटात जावा म्हणून ठाण्याच्या हॉटेल असोसिएशनने आता गोरगरीब ठाणेकरांसाठी सरसावली असून दररोज सकाळ संध्याकाळ 2000 जणांचं जेवण संस्था देणार आहे.


असोसिएशनचे अध्यक्ष उमेश शेट्टी, रघुनाथ शेट्टी, प्रशांत शेट्टी, कुशल भंडारी आणि उद्योजक रत्नाकर शेट्टी यांच्या प्रयत्नाने ही सेवा कालपासून सुरू झाली असून संचारबंदी सुरू असेपर्यंत गरजूंना दोनवेळचे जेवणे दिले जाणार आहे.


Popular posts
चतुरस्त्र लेखक, गूढकथाकार, नाटककार, विचारवंत रत्नाकर मतकरी यांचे दुःखद निधन
Image
गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या एका सराईताला एलसीबीकडून अटक
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image
सराईत गुन्हेगाराकडून ०२ मोटर सायकल हस्तगत करून दोन गुन्हे उघडकीस
Image