रेशनिंगविषयी मार्गदर्शन आणि तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहिर


मुंबई – कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रसार व त्यावरील नियंत्रण या कालावधीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत हेल्पलाईन कक्षाकडे शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याच्याअनुषंगाने आवश्यक ते मार्गदर्शन व त्याअनुषंगीक तक्रारी यांचे करीता नागरीकांना जास्तीत जास्त सेवा देण्याच्या अनुषंगाने संपुर्ण राज्याकरीता खालील क्रमांकावर (सकाळी १०.०० ते सायंकाळी ०६.०० पर्यंत) संपर्क करण्याचे आवाहन या प्रसिद्ध पत्रकाव्दारे करण्यात येत आहे.


नागरीकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.


1) निशुल्क क्रमांक -1800224950
2) बी.एस.एन.एल/एम.टी.एन.एल. (ग्राहकांकरीता )-1967
3) 022-23720582
4) 022-23722970
5) 022-23722483
6) 022-23721912


(खालील क्रमांक कोविड 19 कालावधी प्रर्यत कार्यरत राहतील तसेच सार्वजनिक व साप्ताहीक सुटीच्या दिवशी बंद राहतील)
7) 022-22023107
8) 022-22026048