सोलापूर जिल्ह्याला मिळाले तिसरे पालकमंत्री; दत्तात्रय भरणे यांच्याकडे जबाबदारी


सोलापुर - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सोलापूर जिल्ह्याला आज तिसरा पालकमंत्री मिळाला. 


याआधीचे पालकमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या होम क्वारंटाइनमध्ये असल्याने इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूरच्या पालमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


त्या अगोदर सुरुवातीला सोलापुर पालकमंत्र्यांची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे होती,मात्र कामाचा ताण जास्त असल्याने आपणास पालकमंत्री पदातुन मुक्त करावे,अशी विनंती शरद पवार यांच्याकडे केली होती.


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image