काँग्रेसचे माजी अध्यक्ष मा. बाळकृष्ण पूर्णेकर यांचा स्मरणार्थ चषक


काँग्रेसचे माजी अध्यक्ष माननीय बाळकृष्ण पूर्णेकर यांचा स्मरणार्थ चषक २०२० चे आयोजन कोपरी चे काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष श्री मधुकर पाटील यांचा वतीने करण्यात आले त्या स्पर्धेचे शुभारंभ करतेवेळी शिवसेना नगरसेविका मालती पाटील, गांवदेवी सेवा मंडळ अध्यक्ष दिलीप दादा पाटील, परिवहन सदस्य नितिन पाटील, काँग्रेस नेते बाबु यादव, शरद म्हात्रे, शिवसेना नेते रमाकांत पाटील, शाखा प्रमुख प्रशांत पाटील, माजी नगरसेविका आशा सुतार, कोपरी पालखी सोहळा समिती अध्यक्ष संजय ल.पाटील, गांवदेवी सेवा मंडळ सदस्य समीर मार्कंडे, श्यामदादा पाटील, शशी साटम, जया गांवकर, प्रशांत भोईर, वेंकट मुदलीयार तसेच कोपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ट अधिकारी उपस्थित होते. तसेच आयोजक मधुकर पटली यांचा वतीने भा.ज.पा. युवामोर्चा अध्यक्ष निलेश पाटील व शिवसेना गट नेते दिलीप बारटक्के यांचाही सत्कार करण्यात आला.