माइंड सीड प्री नर्सरी स्कूल पारसिकनगर कळवा मधील विद्यार्थी यांनी कळवा पोलिस स्टेशनला भेट दिली


९ मार्च रोजी १०:५० ते ११:३० वा. दरम्यान


माइंड सीड प्री नर्सरी स्कूल पारसिकनगर कळवा मधील विद्यार्थी यांनी कळवा पोलिस स्टेशनला भेट दिली.


त्यांना पोलिस स्टेशन कामकाज व खात्याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली आहे.