संकुलात येणा-या व जाणा-या सर्व सभासद व नागरिकांचे परिक्षण - आकाशगंगा असोशिएशन राबोडी, ठाणे


ठाणे : आकाशगंगा संकुलात दि. 21 एप्रिल 2020 पासून संकुलात येणा-या व जाणा-या सर्व सभासद व नागरिकांचे परिक्षण करण्यात येऊन नोंद ठेवण्यात येत आहे. 
कृतिका सोसायटी व  अनुराधा कुटीर सोसायटीच्या पदाधिकारी व सभासद यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार!  - आकाशगंगा असोशिएशन राबोडी ठाणे