पुणे शहरातील २२ भाग पूर्णपणे सील


पुणे - करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरातील आणखी २२ भाग पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही महापैरांनी केली. 


अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या सर्वांसाठी पुणे पोलिसांनी दिलेले पास १४ एप्रिलऐवजी आता ३० एप्रिलपर्यंत ग्राह्य धरले जाणार आहेत. 


शिवाय मुदत वाढवल्याची माहिती नागरिकांना मेसेजद्वारे प्राप्त होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.


सील करण्यात येत असलेले भाग...


१) पत्राचाळ, लेन नंबर १ ते ४८ आणि परिसर, प्रभाग क्रमांक २०
२) संपूर्ण ताडीवाला रोड
३) घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर, प्रभाग क्रमांक ०२
४) राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटर स्टँड, संत कबीर, AD कॅम्प चौक, क्वार्टर गेट
५) विकासनगर, वानवडी गाव
६) लुम्बिनीनगर, ताडीवाला रोड
७) चिंतामणीनगर, हांडेवादी रोड
८) घोरपडी गाव, BT कवडे रोड
९) संपूर्ण लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवाननगर, येरवडा प्रभाग ८
१०) पर्वती दर्शन परिसर
११) जुने शिवाजीनगर बसस्थानक परिसर
१२) पाटील इस्टेट परिसर
१३) भोसलेवाडी, वाकडेवाडी
१४) NIBM रोड
१५) कोंढवा खुर्द
१६) कोंढवा बुद्रुक
१७) साईनगर, कोंढवा
१८) विमाननगर
१९) वडगाव शेरी
२०) धानोरी
२१) येरवडा
२२) सय्यदनगर, महंमदवाडी, हडपसर


Popular posts
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
कोरोनाचा संसर्गाला रोखण्यासाठी काही मह्त्त्वाच्या उपाययोजना
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर (इतिहास)
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image