सिडको बसस्टॉप, ठाणे येथे गोरगरीब, गरजूलोकांकरिता रात्रीच्या जेवणाची व्यवस्था


नवविशाल बौद्ध मित्र मंडळाच्या वतीने आज दि .06-04-2020 रोजी सिडको बसस्टॉप येथे गोरगरीब, गरजूलोकां करिता रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्या प्रसंगी पोलीस विभागाचे श्री.शिंदे  साहेब तसेच मंडळाचे सदस्य श्री.अजय पवार, गणेश जयस्वाल, किशोर बनकर, मुकेश पवार, योगेश कारंडे, शुभम, तेजस, वीराज, अल्ताफ साहिल, दगडू, डोनल्ड, आरबाज, किरण, सन्नी आदी उपस्थित होते.


https://youtu.be/ocOEBilF8Pw