पदभार  स्वीकारल्यानंतर प्रथमच सोलापूर जिल्ह्याला आज भेट


सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणुन पदभार   स्वीकारल्यानंतर प्रथमच सोलापूर जिल्ह्याला आज भेट दिली.


तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबद्दल वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली.