कळवा मनीषा नगर येथे शिवजयंती मोठ्या जल्लोषात


महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक सार्वजनिक उपक्रम तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा येथील मनिषा नगर येथे सौ पूजा राजा ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात मध्ये करण्यात आला शिवसेना कळवा विभाग प्रमुख श्री विजय शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी राजा ठाकूर उल्हास हळदणकर डॉक्टर थोरात सदाशिव गारगोटे सागर जगताप भोसले चव्हाण निखारे या भागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.